msbtebill.com RTGS Entry Web Application

Check Sanctioned Bill Details for Winter Exam 2019

हि लिंक पुणे विभागातील सर्व स्टाफ मेम्बर आणि इन्स्टिट्यूट यांना त्यांचे सध्याच्या परीक्षेचे RBTE पुणे यांनी ऑनलाईन पोर्टल msbtebill.com वर कन्फर्म केलेली बिल रक्कम पाहण्यासाठी आहे. संबंधित रक्कम बँक खात्यावर पाठवणे (RTGS) हि वेगळी प्रक्रिया असेल आणि हि प्रक्रिया RBTE पुणे कडून केली जाईल याची नोंद घ्यावी. यासंदर्भात काही शंका असल्यास rbtepn@msbte.com या इमेल वर संपर्क करावा. या वेबपेज वर दाखवली जाणारी रक्कम हि फक्त माहितीसाठी सादर आहे . त्यामध्ये बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार RBTE , पुणे यांच्याकडे राहील.

Sactioned Bill Information

Validation code:

Can't read the image? click here to refresh.